Maharashtra Vidhansabha : महायुतीला लाडकी बहीण योजना तारणार नाही? काय सांगतो महाराष्ट्राच्या विधानसभेचा 'पोल ऑफ पोल्स'

Maharashtra vidhansabha election result predictions : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच विविध कंपन्यांकडून निवडणुकीच्या निकालाबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत.
2 leaders change party in a week maharashtra politics will change mva vs mahayuti political battle
Maharashtra Politics Sakal
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला जोर आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला निश्चित करण्यासाठी बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे मिळून सत्तापालट करणार की एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे ट्रिपल इंजिन सरकार पुन्हा सत्तेत येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.