Manoj Jarange Patil: हाच तो ट्रॅप! जरांगेंनी बोलावलेल्या बैठकीला एससी, एसटी, मुस्लिम समाजाचे नेते; ''आता कुठलाही पक्ष असू द्या..''

Maratha Reservation: गुरुवारी बोलावलेल्या बैठकीपूर्वी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आज इच्छुक उमेदवारांची बैठक आहे.. मुलाखती नाहीत. ज्यावेळेस लढायचं की पाडायचं हे ठरले त्यानंतर मुलाखती होतील. आज चर्चा करणे महत्त्वाचं होतं, माझ्या समाजासाठी ही बैठक महत्त्वाची आहे.
assembly elections 2024
assembly elections 2024esakal
Updated on

Maharashtra Assembly Elections 2024: वर्षभरापासून तीव्र आंदोलन करुनही मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, असं म्हणत सरकारवर संतापलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी एक निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील इच्छूक उमेदवार हजर झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.