Manoj Jarange Patil: आरक्षण न दिल्यास राजकारणात लोळवू; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

Latest Beed News: लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही बढती दिली, हे समाज विसरणार नाही
Manoj Jarange Patil: आरक्षण न दिल्यास राजकारणात लोळवू; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Updated on

Latest Maratha Reservation News: अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे जातीयवादी पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीमार केला. लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही बढती दिली, हे समाज विसरणार नाही. समुद्रासारखी काँग्रेस गेली.

त्यामुळे तुम्ही गर्वात राहू नका. आरक्षण दिले नाही तर तुम्हाला राजकारणात लोळवल्याशिवाय समाज मागे हटणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. (manoj Jarange patil attacks Devendra fadanvis)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.