Maratha Reservation: मराठा आरक्षणाची सुनावणी अन् सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची एन्ट्री; काय आहे प्रकार?

Mumbai High Court: नव्याने मिळालेल्या मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरु आहे. शुक्रवारी सुनावणी सुरु असताना एक वेगळाच प्रसंग बघायला मिळाला. सिंगापूरच्या सरन्यायाधीशांची अचानक कोर्टात एन्ट्री झाली. सरन्यायाधीश सुंदरेश मेनन हे सुनावणी ऐकण्यासाठी बसले होते.
Mumbai High Court
Mumbai High Court Esakal
Updated on

Manoj Jarange: मागच्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं असून तातडीने मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केलीए.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.