Manoj Jarange Patil: पवारांच्या 'या' शिलेदाराने घेतली जरांगेंची भेट; आरक्षणासाठी उपोषणाला दिले समर्थन

Sharad Pawar: या आगोदर आमदार बच्चु कडु यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.
Manoj Jarange Patil: पवारांच्या 'या' शिलेदाराने घेतली जरांगेंची भेट; आरक्षणासाठी उपोषणाला दिले समर्थन
Manoj Jarange Patil Sharad pawar sakal
Updated on

Maratha Rerevation: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार व मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक खा. भास्कर भगरे यांनी शुक्रवार ता.19 रोजी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.(vadigodri)

mp Bhaskar bhagre With Manoj Jarange
mp Bhaskar bhagre With Manoj Jarange

या वेळी जरांगे व खा.भगरे यांच्यात एक तासभर चर्चा झाली. या वेळी खा.भगरे यांनी सांगितले की, मनोज जरांगे हे शनिवार ता.20 रोजी पुन्हा अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहे त्यांना पाठींबा देण्यासाठी येथे आलो आहे, मराठा समाजात आणेक गरीब विद्यार्थी आहे त्यांना शिक्षणाकरिता आरक्षणाची गरज आहे.

Manoj Jarange Patil: पवारांच्या 'या' शिलेदाराने घेतली जरांगेंची भेट; आरक्षणासाठी उपोषणाला दिले समर्थन
Maratha Reservation : ‘सगेसोयरें’ विरुद्ध आठ लाख हरकती;परिपत्रक मागे घेण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मनोज जरांगे यांच्या सोबत आहे जरांगे गेली 10 महिण्यपासुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन आंदोलन, उपोषण करत आहे त्यांना पाठींबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे येऊन जरांगे यांची भेट घेतली असल्याचे खा.भास्कर भगरे यांनी सांगितले. या वेळी त्यांच्या सोबत माणिकराव शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते. खा.भगरे यांच्या भेटीमुळे चर्चेला उधान आले आहे या आगोदर आमदार बच्चु कडु यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.

Manoj Jarange Patil: पवारांच्या 'या' शिलेदाराने घेतली जरांगेंची भेट; आरक्षणासाठी उपोषणाला दिले समर्थन
Maratha Reservation: "मविआच्या नेत्यांनो मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा"; ठोक मोर्चाकडून मुंबईत बॅनरबाजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.