Ladki Bahin Yojana: 'हे' डोके नसलेल्या सरकारने लक्षात घ्यावे! ठाकरे गटाचा 'लाडकी बहीण'वरून ऐकवला व्हायरल 'भुऱ्या'चा सल्ला

Shivsena UBT slam CM Shinde Govt Over ladki bahin yojana : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
 Shivsena UBT slam CM Shinde Govt Over ladki bahin yojana
Shivsena UBT slam CM Shinde Govt Over ladki bahin yojanaeSakal
Updated on

Criticism of Ladki Bahin Yojana by Opposition: राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा राज्य सरकारकडून जोरदार प्रचार आणि प्रसार केला जात आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात या योजनेचे हप्ते देखील येणे सुरू झाले आहे. यादरम्यान विरोधकांकडून मात्र या योजननेवर कडाडून टीका केली जात आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.