Manoj Jarange : आमदारांना पुढे करून आरक्षणात खोडा मनोज जरांगे यांचा आरोप; चव्हाणांना लक्ष घालण्याचे आवाहन

सरकार आरक्षण देत नाही, मागण्या मंजूर करत नाही. उलट सरकारमधील आमदारांना पुढे करून यात खोडा घालत आहे, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केला.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilsakal
Updated on

वडीगोद्री, (जि. जालना) : सरकार आरक्षण देत नाही, मागण्या मंजूर करत नाही. उलट सरकारमधील आमदारांना पुढे करून यात खोडा घालत आहे, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केला. अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.