Ladki bahin Yojana : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या साडेचार हजार बहिणींच्या बँक खात्याला आधार लिंक नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या तालुक्यातील ४ हजार ५०० महिलांनी अद्यापही बँक खात्याला आधार लिंक केली नसल्याची बाब आली समोर.
Aadhar Card
Aadhar Cardsakal
Updated on

नायगाव - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेल्या तालुक्यातील ४ हजार ५०० महिलांनी अद्यापही बँक खात्याला आधार लिंक केली नसल्याची बाब समोर आली आहे. अशा महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.