Beed News : ‘शिक्षण फुकट असतं, तर माझं लेकरू गेलं नसतं’

तुमच्यासारखा लढला असता तर काही वाटलं नसत. पण, त्याने स्वत:चा जीव उगाच दिला. आता माझं लेकरू परत येणार आहे का?
Nandabai Pingale manoj jarange patil
Nandabai Pingale manoj jarange patilsakal
Updated on

बीड - तुमच्यासारखा लढला असता तर काही वाटलं नसत. पण, त्याने स्वत:चा जीव उगाच दिला. आता माझं लेकरू परत येणार आहे का? शिक्षण फुकट असतं तर माझं लेकरू गेलं नसतं, असा टाहो प्रतिक पिंगळे याची आई नंदाबाई पिंगळे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाहताच फोडला. शिक्षण वाघिणीचे दुध म्हणता आणि मग हेच दुध सरकार महाग का विकते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.