Manoj Jarange Patil : ...अन्यथा थेट कार्यक्रम करेन; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

‘माझ्या नादाला लागू नका. नादी लागला, तर कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. मी अजून माझ्या समाजाला काहीच सांगितले नाही. समाजाला आदेश दिला, तर तुम्हाला गोळ्या सुरू करायची वेळ येईल’,
manoj jarange patil raj thackeray
manoj jarange patil raj thackeraysakal
Updated on

टाकरवण (जि. बीड) - ‘माझ्या नादाला लागू नका. नादी लागला, तर कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. मी अजून माझ्या समाजाला काहीच सांगितले नाही. समाजाला आदेश दिला, तर तुम्हाला गोळ्या सुरू करायची वेळ येईल’, असा उलटवार मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला. ते आज गाव भेट आणि संवाद दौऱ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील टाकरवण येथे बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.