Maratha Reservation: 'हैदराबाद गॅझेट' लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन? पण जरांगे म्हणाले, आम्हाला...

maharashtra assembly election 2024: राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे राज्य सरकार त्यापूर्वीच अधिवेशन बोलावण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका विधानसभा निवडणुकीत बसू नये, यासाठी सरकार तयारीला लागलं आहे.
Maratha Reservation: 'हैदराबाद गॅझेट' लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन? पण जरांगे म्हणाले, आम्हाला...
Updated on

Manoj Jarange: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यव्यापी लढ्याला वर्ष पूर्ण झालं आहे. मराठा आरक्षणासाठी सभा, मेळावे, बैठका, दौरे, आंदोलनं, मोर्चे आणि उपोषणं करुन त्यांनी कुणबी नोंदींचा निर्णय पदरात पाडून घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.