marathawada Latest News: अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर चावरे व सहकारी जरांगे यांच्यावर उपचार करत आहेत.
या ठिकाणी सरपंच कौशल्या. तारख यांच्या शेत मळ्यात जरांगे उपचार घेत आहे. त्यांची तब्येत स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. रात्री त्यांना ताप आला होता ,अशक्तपणा जाणवत होता असे डॉक्टरांनी सांगितले.