Manoj Jarange Patil : केवळ २४ तासांत ८०० इच्छुकांच्या मुलाखती; मनोज जरांगे यांनी जाणून घेतली मते

विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी बैठकींचा धडाका सुरूच ठेवला आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilesakal
Updated on

वडीगोद्री (जि. जालना) - विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी बैठकींचा धडाका सुरूच ठेवला आहे. अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे त्यांनी राज्यातील इच्छुकांची मते जाणून घेण्यासाठी गुरुवारी (ता.२४) सकाळी सुरू केलेली बैठक आज सकाळी दहाला संपली. तब्बल २४ तासांत त्यांनी ८०० पेक्षा जास्त इच्छुकांशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.