- ईश्वर खामकर
किल्लेधारूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बार्शीचे आ. राजेंद्र राऊतांच्या माध्यमातुन मराठ्यांमध्ये फुट पाडण्याची खेळी करत आहेत. असा आरोप मराठा यौध्दे मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यांची ही खेळी महाराष्ट्रातील मराठे यशस्वी होऊ देणार नाहीत. असा इशाराही पाटील यांनी देत सरकार आम्हा मराठा समाजास आरक्षण दिले तर आम्ही राजकारण करणार नाही.