Marathwada News: तुमच्यासारखा लढला असता तर काही वाटलं नसत. पण, त्याने स्वत:चा जिव उगच दिला असा टाहो प्रतिक पिंगळे याची आई नंदाबाई पिंगळे यांनी मनोज जरांगे पाटील यांना पाहताच फोडला. शिक्षण वाघिणीचे दुध म्हणता आणि मग हेच दुध सरकार महाग का विकते. प्रत्येक समाज, प्रत्येक जातीला शिक्षण मोफत हवे.
सरकारकउे सगळ्या गोष्टीसाठी पैसा आहे फक्त शिक्षणासाठी पैसा नाही. शिक्षणाशिवाय देशाची ्रपगती नाही. सरकारचे अतिच झाले. सरकामुळेच माझ्या मुलाचा जिव गेल्याची भावना वडिल गोरख धुमाळ यांनी व्यक्त केली.