Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

‘आरक्षणासाठी माझा जीवघेणा प्रवास सुरू आहे. मला व समाजाला राजकारणात जायचे नाही. आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहे. मी राजकीय भाषा बोलणार नाही.
Manoj jarange Patil
Manoj jarange Patilsakal
Updated on

वडीगोद्री (जि. जालना) - ‘आरक्षणासाठी माझा जीवघेणा प्रवास सुरू आहे. मला व समाजाला राजकारणात जायचे नाही. आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहे. मी राजकीय भाषा बोलणार नाही. येत्या दोन-चार दिवसांत आरक्षणाबाबतच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. सरकारला आता वेळ वाढवून देणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.