Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेची खिल्ली, ठाकरे गटाचा बॅनरची एकच चर्चा !

Kalyan: कल्याण डोंबिवली मधील खड्डे, गटारी आणि पाणी याची समस्या दाखवत शिंदेच्या शिवसेने सह महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न
Ladki Bahin Yojana kalyan
Ladki Bahin Yojana kalyansakal
Updated on

Shivsena Thackeray Group: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबविली. या योजनेला न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने ही योजना अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे या लाडकी बहिण योजनेची विरोधकांकडून खिल्ली उडवली जात आहे.

Ladki Bahin Yojana kalyan
Ladki bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी पोस्टात खाते उघडण्याची सुविधा

एकीकडे लाडक्या बहिणीला खुश केले जात असतानाच राज्यातला मतदार मात्र अनेक समस्यांनी ग्रासला असून या समस्याना उपरोधिकपणे वाचा फोडत कल्याणात ठाकरे गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी लडकी नागरिकांना त्रस्त करणाऱ्या योजना असा उल्लेख करत कल्याण पश्चिम व स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली आहे.

या बॅनर वर माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा, माझा लाडका कचर्याचा ढीग, माझा लाडका रस्त्यावर तुंबलेले पाणी, माझा लाडका घरात शिरलेले गटाराचे पाणी या सारख्या योजना शासनाकडून नागरिकांना मोफत देत नागरिकाना भंडावून सोडण्यात आल्याचा आरोप या करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana kalyan
Ladki bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या साडे तीन हजार अर्जांमध्ये त्रुटी; सुधारणेसाठी दिली संधी

या चित्राच्या माध्यमातून सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टीका करणाऱ्या बॅनरची शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू

Ladki Bahin Yojana kalyan
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेसाठी पैसा नाही, सरकारी कंत्राटदारांची 400 कोटींची बिलं थकवली... राज्यात खळबळ माजवणारा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.