Sharmila Thackeray : दीड हजार रुपये देऊन तीन हजार रुपये घेतात; शर्मिला ठाकरे यांची सरकारवर टीका

एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर्गत महिलांना दीड हजार रुपये देतात. तर दुसरीकडे विविध वस्तूंवर कर आणि दरवाढीच्या रूपात तीन हजार रुपये घेतात.
Sharmila Thackeray
Sharmila Thackeraysakal
Updated on

ठाणे - एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर्गत महिलांना दीड हजार रुपये देतात. तर, दुसरीकडे विविध वस्तूंवर कर आणि दरवाढीच्या रूपात तीन हजार रुपये घेत असल्याची टीका राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सरकारवर केली. मंगळवारी मनसेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ठाण्यातील गोकुळनगर येथे आयोजित चौक सभेत केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.