- शरद काटकर
नांदेड : उज्ज्वला योजनेतील लाभार्थी व लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थींना अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला तीन सिलिंडर भरून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यातील महिला या योजनेस पात्र ठरणार आहेत.