Rinku Rajguru Photos : साडीतील सिंपल लुकमध्येही रिंकू राजगुरूने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका

Rinku Rajguru Latest Photoshoot : अभिनेत्री रिंकू राजगुरूने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोशूटने सगळ्यांची मनं जिंकली.
Rinku Rajguru
Rinku RajguruEsakal
Updated on

Marathi Entertainment News : 'सैराट'ची रिंकू ही आजही चाहत्यांची आवडती आहे हे वेळोवेळी पाहायला मिळतंय. रिंकूचा नवा चित्रपट असेल किंवा रिंकूचा फोटो आजही तिच्यावर चाहते फिदा असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर रिंकू ही मोठ्या प्रमाणात चर्चेत असते.

सोशल मीडियावर रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे, त्यामुळे तिचा एखादा फोटो किंवा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट झाला की चाहत्यांच्या लाईक्सचा वर्षाव होतो. रिंकूचं सौंदर्य आणि अभिनयातील सहजता यामुळे ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.