Amey Wagh : गौतमी पाटीलमुळे चित्रपटाला फायदा ? अमेय वाघने सांगितला गौतमीचा खास गुण

Amey Wagh on Gautami Patil being a part of the song for Like Ani Subscribe Film : अमेयने सांगितला गौतमीसोबत काम करण्याचा अनुभव
gautami patil and amey wagh
gautami patil and amey waghesakal
Updated on

मराठीत सध्या विविध जॉनर आणि वैविध्यपूर्ण कथानक असलेले चित्रपट पाहायला मिळत आहेत. यातच लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. या चित्रपटाचं हटके कथानक या चित्रपटाची जमेची बाजू आहे. अभिनेता अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे आणि अनेक उत्तम कलाकारांची फळी या चित्रपटात पाहायला मिळतेय. यातच या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतय. या चित्रपटातील लिंबू फिरवलं हे गाणं प्रदर्शना आधीच लोकप्रिय ठरलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही या गाण्याची हवा आहे. लोकप्रिय कलाकार गौतमी पाटील आणि अमेय वाघवर हे गाणं चित्रीत करण्यात आलय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.