अखेर अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटावर सोडलं मौन; म्हणाले- मी कधी काही बोललो नाही पण...

Amitabh Bachchan On Aishwarya Abhishek Divorce: बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी अखेर त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
amitabh bachchan
amitabh bachchan esakal
Updated on

Amitabh Bachchan talks on Abhishek-Aishwarya's divorce: बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या सध्या प्रचंड चर्चा आहेत. रिपोर्ट्स नुसार बच्चन कुटुंबात सारं काही आलबेल नाहीये.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात मोठी दारी निर्माण झाल्याचं चित्र आहे. बच्चन कुटुंबाने ऐश्वर्याला तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा नं देणं, अंबानींच्या लग्नात वेगवेगळं जाणं, अगदी आराध्याला देखील तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा न देणं या सगळ्या गोष्टी नेटकऱ्यांच्या नजरेपासून लपून राहिल्या नाहीयेत. असं असतानाही बच्चन कुटुंबाकडून याबद्दल कोणतंही भाष्य करण्यात आलं नव्हतं. मात्र आता अमिताभ बच्चन यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.