Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या घरात टिश्यू पेपरवरुन 'इश्यू' , स्पर्धकांच्या एकमेकांवर कुरघोडी सुरुच

bigg boss marathi contestant made issue of tissue : टिश्यूच्या वादावरून निक्की तिच्या मतावर ठाम
Nikki and Arbaaz fight
Nikki and Arbaaz fight esakal
Updated on

बिग बॉस मराठीचा खेळ दिवसेंदिवस नवं वळण घेताना दिसतोय. यातच बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे वाद थांबायच नाव घेत नाहीत. सुरुवातीपासून झालेल्या ए आणि बी ग्रुपमध्ये अनेक खटके उडायला सुरुवात झालीय. कोण नेमकं कोणत्या ग्रुपमध्ये आहेत हे देखील सांगणं कठीण झालय. निक्की स्वत: तिच्या ए ग्रुपपासून दुरावली असून एकटी पडल्याचं पाहायला मिळतय, तर निक्कीचे इतर सदस्यांसोबतचे वाद थांबत नाहीयत. निक्की आणि अरबाजमध्ये दुरावा आला तर दोघं भांडणानंतर एकत्रही झाले. त्यामुळे सध्या बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांमधील नात्यातील संभ्रम दिसू लागलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.