Bigg Boss Marathi 5 : अखेर निक्कीने अंकिताचा गैरसमज केला दूर, अभिजीत सावंत बद्दल सांगितली 'ही' गोष्ट

Nikki Tamboli clearing the air between ankita and abhijeet sawant : निक्कीने अंकिता आणि अभिजीतसाठी पुढाकार घेऊन अंकितासोबत ती अभिजीत बद्दल बोललीय
Nikki Tamboli and Ankita Walawalkar
Nikki Tamboli and Ankita Walawalkar esakal
Updated on

बिग बॉस मराठीच्या घरात प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. कधी नाती तुटतात तर कधी जुळतात, तर कधी मित्र शत्रू बनतात आणि शत्रू मित्र. बिग बॉस मराठीच्या घरात ही विविध नाती सध्या पाहायला मिळत आहेत. अगदी सुरुवातीपासून बिग बॉस मराठीच्या घरात ए आणि बी असे दोन ग्रुप पाहायला मिळाले होते. मात्र सध्या या दोन्ही ग्रुपमध्ये मतभेद झाले असून कोण नेमकं कोणत्या ग्रुपमध्ये आहे याचा पत्ता लागत नाहीय. एकीकडे निक्की आणि अभिजीत सोबत खेळत आहेत तर दुसरीकडे सगळे सदस्य मिळून एक ग्रुप तयार झालाय. जोडीच्या टास्कनंतर हे चित्र आता प्रकर्षाने जाणवतय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.