Bigg Boss Marathi Season 5 : 'ही' आहे बिग बॉस मराठीच्या घरातील नवी जोडी, बंद करणार सगळ्यांची बोलती ?

Nikki Tamboli and Abhijeet Sawant team up : बिग बॉस मराठीच्या घरात दिलेल्या नव्या टास्कमुळे सध्या खळबळ माजली असून निक्की आणि अभिजीतने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलय.
nikki tamboli abhijeet sawant
Bigg Boss Marathiesakal
Updated on

बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनचा खेळ चांगलाच रंगात आलाय. बिग बॉस मराठीच्या घरात दररोज नव्या घडामोडी आणि नवे वाद प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.यातच यंदा खेळात अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. एकीकडे सुरुवातीपासून बिग बॉस मराठीच्या घरात दोन ग्रुप पडलेले पाहायला मिळाले तर या दोन्ही ग्रुपमध्ये आता फूट पडू लागल्याचं पाहायला मिळतय. याचं मुख्य कारण निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत असल्याचं पाहायला मिळतय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.