Kajol Angry At Paparazi : "चप्पल काढून मंडपात या" ; पापाराझींवर काजोल भडकली, म्हणाली....

Kajol lost her calm at Durga Puja celebration : अभिनेत्री काजोल दुर्गा पूजा मंडपात उपस्थित राहिलेल्या पापाराझींवर त्यांच्या कृतीवरून भडकली. काय घडलं नेमकं जाणून घेऊया.
Kajol
KajolEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील मुखर्जी कुटूंबात पार पडणारा दुर्गा पूजा उत्सव यंदाही थाटात पार पडतोय. मुखर्जी कुटूंबातील प्रत्येक सदस्याने या पूजेला हजेरी लावली. कायमच बबली आणि मस्तीखोर अंदाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या काजोलचं मात्र यावेळी रौद्ररूप पाहायला मिळालं. पापाराझींवर ती चांगलीच भडकली होती.

Kajol
Bigg Boss 18 : ज्योतिषाने आधीच मृत्यूबद्दल केलं होतं सावध ; सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूबाबत बिग बॉसच्या घरात खळबळजनक खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.