श्रीदेवीसोबत तुझं कट्टर वैर होतं? माधुरी दीक्षित स्पष्टच म्हणाली- ती एक चांगली अभिनेत्री होती पण मी...

Madhuri Dixit React On Friendship With Shridevi: लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यात मैत्री का झाली नाही याचं उत्तर अभिनेत्रीने एका मुलाखतीत दिलं आहे.
Madhuri dixit
Madhuri dixit esakal
Updated on

बॉलिवूडची 'धक धक गर्ल' असणारी माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'भूल भुलैया ३' मुळे चर्चेत आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी माधुरी आजही अनेक दिलांची धडकन आहे. माधुरीच्या सौंदर्यावर अनेक जण फिदा होते. मात्र माधुरीने तिने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींच्या करिअरला धक्का दिला होता. ८० च्या दशकात अनेक अभिनेत्रींना माधुरीने मागे काढलं होतं. त्यातलीच एक टक्करची अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. श्रीदेवी आणि माधुरी यांच्यात कट्टर वैर होतं असं म्हटलं जायचं. त्यांनी एकाही चित्रपटात एकत्र अभिनय केला नाही. त्यांची कधीही मैत्री झाली नाही. यावर पहिल्यांदाच माधुरीने आपली बाजू मांडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.