एक नवी सुरुवात... पृथ्वीक प्रताप अडकला विवाहबंधनात; मैत्रिणीसोबत बांधली लग्नगाठ, शेअर केले खास फोटो

Prithvik Pratap Wedding Photos : लोकप्रिय अभिनेता पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकला आहे. त्याने प्राजक्तासोबत लग्नगाठ बांधली आहे.
prithik pratap wedding
prithik pratap weddingesakal
Updated on

हास्यजत्रामधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता पृथ्वीक प्रताप नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. पृथ्वीकच्या पत्नीचं नाव प्राजक्ता वायकुळ असून ती त्याची मैत्रीण आहे. त्यांनी त्यांचे सुंदर असे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यांच्या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज २५ ऑक्टोबर २०२४ रोजी ते लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांनी एक पोस्ट करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.