Durga Pooja 2024 Viral Video : राणी आणि लहानगीचा दुर्गा पुजोमधील व्हिडीओ व्हायरल, राणीच्या त्या कृतीचं होतंय कौतुक

Rani Mukherjee viral video with little girl went viral : अभिनेत्री राणी मुखर्जीचा दुर्गा पुजेमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यातील राणीच्या कृतीचं कौतुक होतंय.
Rani Mukherjee
Rani MukherjeeEsakal
Updated on

Bollywood Entertainment News : नवरात्रीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतोय. अगदी बॉलिवूड सेलिब्रिटीजही दुर्गा पूजेमध्ये सहभागी होत देवीची आराधना करत आहेत. बॉलिवूडमधील आणखी एक बॉलिवूड घराण्याची दुर्गा पूजा प्रसिद्ध आहे. हे घराणं आहे मुखर्जी घराणं. काजोल, राणी , अयान ही मुखर्जी कुटूंबातील दरवर्षी आनंदाने दुर्गा पूजेमध्ये सहभागी होते. नुकताच या दुर्गा पुजेमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rani Mukherjee
Durga: 'आई तुळजाभवानी' नंतर कलर्स मराठीवर नव्या मालिकेची घोषणा; झीवरील अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.