फक्त व्यायाम, डाएटने वजन कमी होणार नाही; विद्या बालनने सांगितलं तिचं सिक्रेट, म्हणाली- एकच गोष्ट लक्षात ठेवा की...

Vidya Balan On Diet And Weight Loss : अभिनेत्री विद्या बालन हिने तिचा डाएटिंग फंडा सांगितलाय. तिने तिचं वजन कसं कमी केलं हे तिने एका मुलाखतीत सांगितलंय.
vidya balan
vidya balan esakal
Updated on

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या 'भूल भुलैया ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटासाठी विद्याने बरंच वजन कमी केलंय. 'भूल भुलैया' मध्ये दिसणारी विद्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. तिच्या या जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनने सगळेच चकीत झाले. विद्याने नक्की कोणतं डाएट फॉलो केलं हे जाणून घेण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. वाढलेल्या वजनामुळे विद्याला ट्रोल करणारे नेटकरी आता तिचं कौतुक करत आहेत. आता तिने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तिचा बारीक होण्याचा अनुभव शेअर केला आहे.

vidya balan
सुरज आता तो सुरज राहिला नाही... बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला आला वाईट अनुभव, म्हणाली- त्याचं वागणं पाहून...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.