Politics & Brain: तुमची राजकीय विचारधारा आणि तुमचा मेंदु यात नेमका काय संबंध आहे?

Political Neuroscience Detailed Explainer: आपण कोणती राजकीय विचारधारा अंगीकारणार हे आपल्या मेंदुची जीवशास्त्रीय जडणघडणही ठरवत असते. भारतातील राजकारण हे भावनेच्या आधारे केले जाते, असे सर्रास म्हटले जाते. पण खरंच यात तथ्य आहे का?
Political Neuroscience, Brain And Politics, Brain Political Orientation
Political NeuroscienceSakal Plus
Updated on

आपण बरेचदा म्हणतो अमुक डाव्या विचारांचे तर तमुक उजव्या विचारांचे आहेत. राजकीय पक्षसुद्धा बऱ्याचदा याच विचारसरणीवर विभागले गेलेले असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या राजकीय विचारसरणीनुसार तुमच्या मेंदुचं कार्यही चालतं. हे आम्ही नाही तर काही संशोधकांनी शोधून काढलं आहे. विचार जिथे तयार होतात, त्या मेंदुच्या जडणघडणीचा साहजिकच आपल्या विचारांवर परिणाम होतो.

काय आहे विषय? समजून घेऊया!!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.