नानासाहेब थोरात
मेंदूच्या भौतिकशास्त्राचे मानसशास्त्र वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास, या विषयाचा यंदा ‘नोबेल’साठी विचार झाला. हिंटन आणि हॉपफिल्ड यांनी एकत्रितरीत्या शोधलेले ‘बोल्टझमन नेटवर्क’ हे भौतिकशास्त्रातील अणू-रेणूच्या ऊर्जा-आधारित गृहीतकावर आहे.