जगदीप एस. छोकर
हरियानातील मतदानपूर्व व मतदानोत्तर स्थिती ही काँग्रेसच्या बाजूनेच दिसत होती. मतदानोत्तर चाचण्यांचे निकालांतही काँग्रेसला एकहाती विजयाची स्थिती दिसत होती. प्रत्यक्ष मतमोजणीच्या पहिल्या तासात काँग्रेस पुढे होती. त्यामुळे काँग्रेसच्या सर्वच यंत्रणेने निवडणूक आयोगाविरोधात लढा द्यायला हवा होता, असे न करून काँग्रेस सक्षम नसल्याचाच संदेश गेला आहे.