डॉ. अविनाश भोंडवे
आजच्या युगात कोणालाही संगणकापासून दूर ठेवणे चुकीचे ठरेल, पण वापरातील अतिरेक टाळण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत. उदाहरणार्थ, गृहपाठ पूर्ण झाल्यानंतर आठवड्यातला एखादा दिवस तासाभरासाठी गेमिंगला परवानगी दिल्याने दैनंदिन आयुष्य आणि मनोरंजन यात योग्य संतुलन राखण्यात मदत होऊ शकते.