Olympic 2024 : शंभर वर्षांनंतर पुन्हा पॅरिसमध्ये ऑलिंपिक स्पर्धा; जगभरातून १६ हजार खेळाडू आणि दीड कोटींपेक्षा जास्त क्रीडाप्रेमींची मांदियाळी..

ऑलिंपिकसारख्या स्पर्धा दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकतात कारण तिथं गोंधळ माजवला, हल्ला केला तर आख्या जगाचे लक्ष वेधले जाते..
paris olympic 2024
paris olympic 2024 Esakal
Updated on

रोहिणी गोसावी

येत्या शुक्रवारपासून (ता. २६) यावर्षीच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांना सुरुवात होते आहे, आणि पाठोपाठ २८ ऑगस्टपासून पॅरालिंपिक स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धांसाठी जगभरातून १६ हजारांपेक्षा जास्त खेळाडू आणि दीड कोटींपेक्षा जास्त क्रीडाप्रेमी पर्यटक कलानगरी पॅरिसमध्ये येतील असा अंदाज आहे. म्हणूनच फ्रेंच सरकारसमोरच्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये पर्यटकांची सुरक्षा अतिप्राधान्याची बाब आहे. या पार्श्वभूमीवर थेट पॅरिसमधून घेतलेला स्पर्धा- वातावरणाचा आढावा..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.