खेळाडूंच्या समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्रात काम करणाऱ्या संस्था कोणत्या? या संस्थांकडून कोणत्या प्रकारची मदत केली जाते? जाणून घ्या

खेळाडूंना आर्थिक सहकार्याबरोबरच कोणता प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ, मानसिक तंदुरुस्ती तज्ज्ञ, फिजिओ घ्यावा, स्पर्धात्मक अनुभवासाठी कोणत्या देशात जावे अशा अनेक शंका असतात
sport coaching and help centre
sport coaching and help centre Esakal
Updated on

मिलिंद ढमढेरे

खेळाडूंच्या समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्रात ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट, लक्ष्य फाउंडेशन, समीक्षा स्पोर्ट्स इत्यादी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांनी गेल्या काही वर्षांत क्रीडा विकासासाठी अतिशय बहुमोल कार्य केले आहे. खेळाडू आणि दानशूर लोक यांच्यामध्ये दुवा साधण्यासाठी भारतामध्ये अनेक संस्था कार्यरत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.