Paris Olympic 2024 : सुवर्णपदकाचे मृगजळ

Indian players and olympic gold medal : भारत सरकारने पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी ४७० कोटी रुपयांची गुंतवणूक करूनही सुवर्णपदक मृगजळच ठरले
indian players
indian playersesakal
Updated on

किशोर पेटकर

भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हमनप्रीत सिंग, गोलरक्षक पी. आर. श्रीजेश यांची कामगिरी संस्मरणीय ठरली. महिला नेमबाज मनू भाकर हिने दोन कांस्यपदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. मनूसह पदकप्राप्त सरबज्योत सिंग, तसेच नेमबाज स्वप्नील कुसाळे, कुस्तीगीर अमन सेहरावत यांची कांस्य कामगिरी उल्लेखनीय ठरली, पण इतरांनी निराशा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.