Ladki Bahin Yojna Marathi News : राज्य सरकारनं आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आजपासून झाला. तत्पूर्वीच १५ ऑगस्टनिमित्त या योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तर अनेकांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेला नाहीत. ही अडचण दूर करण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन एक महत्वाचं काम करणं आवश्यक आहे. ladki-bahin-yojna-dbt-aadhaar-linking