Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचे नाव रेशन कार्डवर नाही? योजनेच्या लाभापासून राहू नका वंचित, एका क्लिकमध्ये करा नोंदणी

Online Ration Card Registration: नवा जीआर येण्यापूर्वी ज्या महिलांचे रेशन कार्डवर नाव नाही त्यांना अर्ज करता येत नव्हता. पण आता अर्जदाराचे रेशन कार्डवर नाव नसले तरी तिच्या पतीच्या रेशन कार्डवर 'Ladki Bahin Yojana'चा अर्ज स्वीकारला जात आहे.
ladki bahin yellow ration card
ladki bahin yellow ration cardesakal
Updated on

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेद्वारे राज्यातील विविध वयोगटातील महिलांना त्यांच्या कौटुंबिक उत्पन्नाच्या आधारे या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये लाभार्थी महिलांना महिन्याल 1500 रुपये मिळणार आहेत.

'Ladki Bahin Yojana'ला राज्यातील महिलांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत करोडी महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. तर काही महिलांना कागदपत्रांमधील त्रृटींसह टेक्निकर एररमुळे अर्ज भरता आलेले नाही. त्यामुळे महिलांना अर्ज करता यावेत यासाठी वेळोवेळी नियमांत बदल केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.