Wakefit Is Offering Rs 10 Lakh For Sleeping 8 Hours: तुम्हाला झोपायला आवडतं का? बहुतेक लोकांना अशी नोकरी करायची असते ज्यामध्ये त्यांना आराम हवा असतो. तुम्हाला अशी नोकरी मिळू शकते. हो हे खरे आहे. जर तुम्हाला झोपेला तुमच्या कामाचा भाग बनवायचे असेल तर ते होऊ शकते.
होम आणि स्लीप सोल्यूशन्स ब्रँड वेकफिटने खास 'प्रोफेशनल स्लीप इंटर्न' कार्यक्रम सुरू केला आहे. ही फक्त एक सोपी इंटर्नशिप नाही तर एक संधी आहे ज्यामध्ये तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करू शकता.