जगभरात दुर्गा मातेची अनेक मंदिरे आहेत. नवरात्रीला या मंदिरांमध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. या प्रत्येक मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक मंदिराचे एक आख्यायिका आहे. त्यामुळे आपल्याला त्या मंदिराची प्राचीनता आणि पौराणिक कथा जाणून घेता येते.
आज आम्ही तुम्हाला अशा एका मंदिराबद्दल सांगणार आहोत. ज्याची माहिती तुम्ही कधीच ऐकले नसेल. पाकिस्तानमधून भारतात एक देवी आली होती. हे ऐकून तुम्ही म्हणाल की, अशी देवी जम्मू काश्मीरमध्ये वगैरे किंवा सीमारेषेवरती त्या देवीचे मंदिर असेल. पण नाही इथे तुम्ही चुकताय.
ही देवी भारतातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या आमरावती जिल्ह्यात आली होती. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात असलेली ज्वालामुखी हिंगलाज देवी म्हणजे साक्षात दुर्गेच रूप. ही देवी भारतात पाकिस्तान सारख्या देशातून आली आहे.
भारतातही अशा काही देवी आहेत, ज्या आपल्या मूळ स्थानाहून इतर ठिकाणी स्थलांतरित झाल्या आहेत. किंवा मूळ स्थान असूनही इतर ठिकाणी त्यांची मंदिरे दिसून येतात. त्याचप्रकारे पाकिस्तान मधल्या बलुचिस्तानमध्ये असलेली ज्वालामुखी हिंगलाज देवी आपल्या महाराष्ट्रात आली.
आमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील हिंगलाजपुर हे असाच एक गाव या ठिकाणी तेरावे शतकामध्ये हिंगलाज देवी अर्थात ज्वालादेवी प्रकट झाल्याची कथा आहे. पाकिस्तानात ही काही हिंदू देवतांची मंदिरे आहेत हे तुम्हाला माहितीय. पाकिस्तानात असलेली ज्वालामुखी देवी ही त्यापैकी एक आहे. ही देवी भारतात कशी आली आणि तिची कथा रंजक आहे.
ही देवी आपल्या भारतात येण्याचा काळ इ.स.सन 1303 चा आहे. म्हणजे त्यावेळी ना भारत ना पाकिस्तान ना कुठलाही देश अस्तित्वात होता. म्हणजे भारत पाकिस्तानची फाळणी झाली नव्हती. तर त्या काळातली ही कथा आहे.
हिंगलाज देवी अमरावतीत आली तो काळ तसा खूप प्राचीन आहे. पण भारत पाकिस्तान अस्तित्वात नसले तरीही बलुचिस्तान आणि अमरावती या ठिकाण मध्ये फार अंतर आहे. मग ही देवी इतक्या दुरून अमरावतीमध्ये कशाला आली हे जाणून घेऊयात.
असं सांगितलं जातं की खऱ्या भक्ताच्या शोधात ब्रह्मदेवाच्या आदेशावरून हिंगलाज देवी अकोल्यामध्ये आली. अकोला नगरीतील सत्यरण्य या जंगलात हिंगलाज माता वन पर्यटन करत होती. तेव्हा हिंगलाज मातेला अमृतकीर महाराज तपचर या करत असल्याचे दिसले.
हिंगलाज देवीचे भक्त चिंतामणी या भागात राहत होते. देवी त्यांच्या शोधासाठी इथवर आली होती. चिंता म्हणजे खरच देवी भक्त आहेत का हे पाहण्याची पडताळणी करण्याची जबाबदारी अमृतगीर महाराजांवर होती.
अमृतवीर महाराजांच्या सहकार्याने देवीने चिंतामणजी भगत यांचे परीक्षा घेतली. त्यावेळी चिंतामणी बघत आहे अकोला येथे बहिणीकडे गुरे चारण्याचे काम करायचे. अतिशय आजारी असताना चिंता म्हणजे भगत यांना देणे दृष्टांत दिला. त्या दृष्टांतानुसार अमृतकर महाराजांच्या सहकार्याने हिंगलाज मातेची पालखी अकोले नगरीतून घनदाट करण्यात नेली.
मातेच्या दृष्टांतानुसार त्यांनी घनतार जंगलात तीन भव्य परकोट उभारून परकोटच्या मधात उंबराच्या झाडाखाली उभारून या मंदिरात इसवी सन 1303 मध्ये देवीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून मंदिर परिसरात असलेल्या परिसरा हिंगलाजपूर असे नाव पडल्याची व्याख्या आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.