Ajit Pawar: "लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, आम्ही केंद्रातून निधी आणू"; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Ajit Pawar Promises Continuation of Laadki Bahin Scheme : अजित पवार यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. या योजनेतून अनेक महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. ही योजना थांबवण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही.
Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on

नाशिकमध्ये आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा "लाडकी बहीण योजना" होती. या योजनेवर विरोधकांनी केलेल्या आक्षेपानंतर अजित पवारांनी या योजनेबद्दल स्पष्टपणे मांडणी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.