Chhagan Bhujbal On Jarange Patil: पवार, टोपेंनी जरांगेंना पुन्‍हा उपोषणाला बसविले; छगन भुजबळ यांचा दावा, जरांगेवर टीका

Chhagan Bhujbal : रोहित पवार व राजेश टोपे यांनी जरांगेंची भेट घेत त्‍यांना पुन्‍हा उपोषणाला बसविल्याचा दावा अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केला.
Chhagan Bhujbal and manoj jarange patil
Chhagan Bhujbal and manoj jarange patil esakal
Updated on

नाशिक : अंतरवाली सराटीत उपोषण करत असलेल्‍या मनोज जरांगे-पाटील यांना उठवायला गेलेल्‍या पोलिसांवर दगडफेक झाली. या घटनेत ८० पोलिस जखमी झाल्‍यानंतर जरांगे तेथून निघून गेले होते. मात्र मध्यरात्री आमदार रोहित पवार व राजेश टोपे यांनी जरांगेंची भेट घेत त्‍यांना पुन्‍हा उपोषणाला बसविल्याचा दावा अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केला. या सहा महिन्‍यांपूर्वीच सत्‍य मांडले होते, असेही त्‍यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal claim criticism of Jarange patil )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.