Nashik Citylinc Service Close : रॅली मार्गावरील शहर बससेवा बंद

Citylinc Service Close : मराठा आरक्षणासंदर्भातील शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर सीबीएस ते पंचवटी हे रहदारीचे मार्ग बंद राहणार आहे.
Nashik Citylinc
Nashik Citylinc esakal
Updated on

Nashik Citylinc Service Close : मराठा आरक्षणासंदर्भातील शांतता रॅलीचा समारोप नाशिकमध्ये होणार असून, त्या पार्श्‍वभूमीवर सीबीएस ते पंचवटी हे रहदारीचे मार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे सिटीलिंक सेवादेखील विस्कळित होणार असून या मार्गावरील सेवा रॅली काळात बंद राहणार असल्याचे सिटीलिंक प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (सिटीलिंक) च्या वतीने २५० बस शहरात सुरू आहे. (City bus service on rally route closed today )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.