Dada Bhuse on Supriya Sule : मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यावर थेट दोन हप्ते जमा होऊ लागले असताना या योजनेवरून विरोधी पक्षातील नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वक्तव्याचा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी चांगलाच समाचार घेतला. योजनेला मिळत असलेल्या प्रतिसादावरून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याने त्यांच्याकडून बेताल वक्तव्ये सुरू आहेत. (Dada Bhuse indirect troll to Supriya Sule )