Ladki Bahin Yojana : तपोभूमीतून ‘लाडक्या बहिणीं’ना पहिली भेट! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 16 तारखेला नाशिकला

Nashik News : पात्र ठरलेल्या लाभार्थीपैकी काही लाभार्थीना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र मंजूरी आदेश देण्यात येणार आहे. तसेच, कार्यक्रम स्थळावर सहा सेल्फी पॉईंट तयार केले आहेत
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा शुभारंभ येत्या १६ तारखेला नाशिकच्या तपोभूमीतून होणार आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार नाशिकला येणार आहे. (CM Deputy Chief Minister visit to Nashik on 16th)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.