Nashik Manoj Jarange Rally : ‘लडेंगे और जितेंगे, हम सब जरांगे’; शांतता रॅलीतून मराठा आरक्षणासाठी वज्रमूठ

Manoj Jarange Rally : नाशिकमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढून आरक्षणाची वज्रमूठ दाखविण्यात आली.
Manoj Jarange Rally
Manoj Jarange Rallyesakal
Updated on

Nashik Manoj Jarange Rally : डोक्यावर भगव्या टोप्या... हाती भगवे ध्वज अन् ‘लडेंगे और जितेंगे, हम सब जरांगे’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’, ‘एक मराठा... लाख मराठा...’च्या घोषणांचा गजर करीत मंगळवारी (ता. १३) नाशिकमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढून आरक्षणाची वज्रमूठ दाखविण्यात आली. ( power for Maratha reservation through peace rally )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.