Manoj Jarange Patil Rally : मनोज जरांगेंची तोफ आज धडाडणार! नाशिकमध्ये शांतता रॅलीचा समारोप; वाहतूक मार्गात बदल

Jarange Patil Rally : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या शांतता व जनसंवाद रॅलीचा समारोप आज नाशिकमध्ये होत आहे.
Manoj Jarange-Patil
Manoj Jarange-Patilesakal
Updated on

Manoj Jarange Patil Rally : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या शांतता व जनसंवाद रॅलीचा समारोप मंगळवारी (ता. १३) नाशिकमध्ये होत आहे. त्यासाठी सकल मराठा समाजाने जय्यत तयारी केली असून, तपोवन ते सीबीएसपर्यंत भव्य रॅली निघेल. सकाळी अकराला मध्यवर्ती बसस्थानक येथील मुख्य चौकात त्यांची जाहीर सभा होणार असल्याने पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. (manoj jarange patil Peace Rally in city )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.