Nashik Labor shortage : मालेगावला मजूर टंचाईचा प्रश्न ऐरणीवर! लाडकी बहीण योजनेचाही शेतकामांवर काहीसा परिणाम

Latest Nashik News : महिला शेतमजूर नोंदणीपासून ते जमा झालेले पैसे काढण्‍यापर्यंत व्यस्त असल्याने शेतीकामाला दांडी मारत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना मजुरांची शोधाशोध करावी लागत आहे.
Female laborers during late kharif onion cultivation
Female laborers during late kharif onion cultivationesakal
Updated on

सोयगाव : दिवाळीचा सण तोंडावर आल्याने शेती कामांना वेग आला आहे. मजुरांची समस्या पुन्हा निर्माण होत आहे. शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे शेत शिवारात वेगळीच अडचण निर्माण झाली आहे. महिला शेतमजूर नोंदणीपासून ते जमा झालेले पैसे काढण्‍यापर्यंत व्यस्त असल्याने शेतीकामाला दांडी मारत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना मजुरांची शोधाशोध करावी लागत आहे. (problem of labor shortage in Malegaon)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.