Nashik Traffic Route Change : मराठा शांतता रॅलीमुळे वाहतूक मार्गात बदल; परगावच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था

Traffic Route Change : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शहरातून मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात येणार आहे.
Nashik Traffic Change
Nashik Traffic Changeesakal
Updated on

Nashik Traffic Route Change : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी (ता.१३) शहरातून मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमुळे शहरातील वाहतूक विस्कळित होण्याची शक्यता असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. तसेच, रॅलीसाठी येणाऱ्या परगावच्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा अशी अधिसूचनाच शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे. (Traffic Route Change Due to Maratha Peace Rally )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.